भीतीचे वातावरण : बंदोबस्ताची मागणी
सांगवी : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात घोळक्याने फिरणार्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील विविध भागांत ६ ते ८ कुत्र्यांचा कळप फिरताना दिसतो. कचराकुंड्या, हॉटेलच्या परिसरात ही कुत्री रस्त्यावरच थांबलेली असतात. त्यामुळे शाळेसाठी घराबाहेर पडणार्या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कुत्री रात्रीच्या वेळी जोरजोराने भुंकत असतात. त्यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांची झोपच उडाली आहे.

No comments:
Post a Comment