Wednesday, 22 January 2014

प्रभाग कार्यालयांसाठी 34 लाखांचे टेबल, खुर्ची खरेदी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची येत्या 26 जानेवारीपासून नवीन दोन प्रभाग कार्यालये सुरु होत आहेत. सुमारे 34 लाख रुपये खर्चून या कार्यालयासाठी टेबल, खुर्ची, कपाट खरेदी केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीत आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला.

No comments:

Post a Comment