Wednesday, 22 January 2014

लोकमान्य हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय अस्थिरोग तपासणी शिबिर

गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि मणक्याचे विकार या पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने 25 व 26 जानेवारी रोजी मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य या शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment