Thursday, 9 January 2014

महापालिकेच्या महिला कर्मचा-यांना 'चाईल्ड केअर लिव्ह'?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असणा-या महिलांना पगारी 'चाईल्ड केअर लिव्ह' लागू करण्याचा निर्णय आज (बुधवारी) झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेमध्ये घेण्यात आला. महापालिका सभेच्या अंतिम मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

No comments:

Post a Comment