Tuesday, 21 January 2014

आयुक्तांच्या संभाव्य बदलीवरून पिंपपरीत वातावरण तापले

पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीचे पडसाद सोमवारी देखील उमटले. डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन ही बदली रद्द करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.

No comments:

Post a Comment