पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील पोस्ट खात्यातील कर्मचार्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. चिंचवडला सभा झाली. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टपाल वाटपव्यवस्था कोलमडली होती.
No comments:
Post a Comment