आकुर्डी : बेस्ट सिटी म्हणून परिचित असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावाच्या उद्यानात खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे.
शहराच्या वैभवात भर घालणारा व सतत नावीन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील नागरिकांना आकर्षित करणारा प्रकल्प साकारत आहे. गणेश तलाव शहरातील नागरिकांचे अल्पावधीत लक्ष वेधणारा ठरला आहे. तलाव सभोवतालचा सुशोभित परिसर व साकारलेले लॉन टेनिस, स्केटिंग ग्राऊंड यांच्यासहित तलावाच्या उद्यानातील भागामध्ये शहरात प्रथमच खुली व्यायामशाळा प्रकल्प आकार घेत आहे.

No comments:
Post a Comment