पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात झालेल्या पहिल्या दिवशीच्या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी श्रेयासाठी चढाओढ केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी या आंदोलनात यापुढे कोणत्याही पक्षाचे झेंडे, टोप्या, उपरणी न वापरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
No comments:
Post a Comment