Saturday, 8 February 2014

गणेश बो-हाडे यांना पुरस्कार

सजग नागरिक मंचाच्यावतीने गणेश बो-हाडे यांना 'सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार 2013' जाहीर करण्यात आला आहे. मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते रविवार (दि. 09)  पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

No comments:

Post a Comment