शहराच्या 60 टक्के भागाला वीस तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल करण्यासाठी हैद्राबाद येथील आस्की आणि बीआरटीएसचे बस टर्मिनल्स विकसित करण्यासाठी एस. एन. भोबे यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये हे प्रस्ताव दाखल करुन घेण्यात आले.
No comments:
Post a Comment