पिंपरी -  ठिकठिकाणी अस्वच्छता, लहान-मोठी अतिक्रमणे, अपुरा पाणीपुरवठा, ग्राहकांचे मोबाईल चोरी, पाकिटमारी, पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव यांसारख्या गैरसोयींनी वेढलेली पिंपरी कॅम्पातील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई दिवसा भाजी विक्रीचे व रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचा "अड्डा' बनली आहे.
No comments:
Post a Comment