महापालिकेत चार ऐवजी आता सहा नवीन प्रभाग कार्यालये निर्माण करण्यात असल्याने नवीन पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे काही संवर्गाच्या पदसंख्येत वाढ सुचविण्यात आली आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर आणि पदसंख्येत वाढ झाल्यानंतर महापालिकेवर तब्बल 90 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.
No comments:
Post a Comment