एलबीटीमुळे होत असलेली उत्पन्नातील तूट काही अंशी भरुन काढण्यासाठी जाहिरात फलक जागेभाडे शूल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी जहिरातबाजी महागणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला होणा-या महापालिका सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment