पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात रसरशीत पिवळ्या धमक आंब्याची. बाजारपेठेत रत्नागिरी, देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची आवक झाली आहे.
हिरवा व पिवळ्या रंगातील हापूस आंब्याच्या पेटीची आज चिंचवड येथे आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काही दिवस लवकर आंब्याची आवक झाली आहे. वातावरण पोषक असल्याचे यंदा आवक मोठी असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा जून ते जुलै महिन्यापर्यंत आंब्याचा हंगाम चालण्याची शक्यता आहे. चिपळूण, रत्नागिरी येथील आमराईतून आंब्याच्या तीन पेट्या येथे दाखल झाल्या.

No comments:
Post a Comment