Wednesday, 19 March 2014

पुण्यातही मिळणार 'इमर्जन्सी' अॅम्ब्युलन्स


औंध, पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मगरपट्टा, वानवडी, कोथरुड, वारजे, धायरी, गुरुवार पेठ, धनकवडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर, मंगळवार पेठ आणि खराडी या ठिकाणी अॅम्ब्युलन्स धावणार असून तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आठ ...

No comments:

Post a Comment