Friday, 11 April 2014

चिंचवड येथे शनिवारी मारूती भापकर यांच्या प्रचारार्थ सभा

मावळ लोकसभा आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्या प्रचारार्थ आम आदमी  पक्षाचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांची मार्गदर्शनपर जाहिर सभा शनिवारी  (दि.12) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment