Friday, 11 April 2014

मतदान वाढविण्याकरिता सवलत देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नाही - जिल्हाधिकारी सौरभ राव

पुणे मतदारसंघामध्ये ३६ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८ ठिकाणी मायक्रो ऑब्झरव्‍‌र्हर असतील.

No comments:

Post a Comment