Saturday, 10 May 2014

खासगी शाळा आल्या आयुक्तांच्या नियंत्रणाखाली

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आता महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्य शासनाचे याबाबतचे अध्यादेश नुकतेच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली.  

No comments:

Post a Comment