चाकण मधील स्थिती
अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण शहराचा श्वास कोंडला आहे. चौकांमध्य होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. गेल्या पाच वर्षात एक हजाराहून अधिक जणांचे बळी या भागातील राष्ट्रीय व राज्य मार्गांवर गेले आहेत . यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीयांच्या सूचनेनुसार पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा,तळेगाव चौक,आंबेठाण चौक भागात नो पार्किंग झोन नुसता जाहीर करण्यात आला होता मात्र दुर्दैवाने या बाबतची कार्यवाही शक्य झाली नाही.

Recommendation for a subway with height at least 5.5mts or 6 mts at proper junction( from Talegaon side to Shikrapur) + flyover on a single pillar with 2 side traffic(from pune side to Nasik side) on this chowk ,as only a flyover shall not solve the problem for next 20-30 years, both can release the pressure/load at this chowk.
ReplyDelete