Sunday, 29 June 2014

पिंपरीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे.. उदंड झाले दौरे, उपयोग मात्र शून्य!

नागरिकांच्या दृष्टीने काहीच उपयोग होत नसतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नेते, पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी यांचे दौऱ्यांचे सत्र व त्यातून होणारी उधळपट्टी सुरूच आहे.

No comments:

Post a Comment