Sunday, 29 June 2014

मतदार नोंदणीसाठी अखेरचा शनिवार-रविवार!

मतदारयादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी अखेरच्या शनिवार (२८ जून) आणि रविवारी (२९ जून) जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर नावनोंदणी करता येणार असून ३० जून ही अंतिम मुदत आहे.

No comments:

Post a Comment