पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स एन प्ले जॉइंट अकॅडमी’च्या वतीने पिंपळे निलख विशालनगर येथे अडीच एकर परिसरात अत्याधुनिक असे क्रीडा संकुल उभारण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक संकेत सुरेश चोंधे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे संचालक प्रमोद वसंत डुमके, जगदीश रामनिवास यादव, ‘ड’ प्रभाग अध्यक्षा […]
No comments:
Post a Comment