पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) - मोशीतील तापकीरनगरमध्ये असलेल्या सुमारे १५ एकरातील ट्रक टर्मिनल्सच्या आरक्षणामुळे सुमारे ६५० कुटुंब बाधित होत आहेत. हे आरक्षण रद्द करावे अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवू, असेही त्यांनी सांगितले. आयुक्तांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना अधिक माहिती [
No comments:
Post a Comment