पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) - पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. पोलिस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी साबळे यांना निवडीचे पत्र दिले. आकुर्डी येथे झालेल्या बैठक़ीमध्ये ही निवड निश्चित करण्यात आली. यावेळी मिलिंद चौधरी, शहराध्यक्ष योगेश विनोदे ,कार्याध्यक्ष गोपाळ बिरारी, गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. साबळे यांनी आजतागायत […]
No comments:
Post a Comment