Thursday, 26 June 2014

लाईट रेल्वेला स्थायी समितीची मंजुरी

स्थायी समितीने नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यानंतर या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या कार्यक्षेत्रातून शिवाजीनगर-हिंजवडी असा 21.60 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे.

No comments:

Post a Comment