Saturday, 28 February 2015

स्वाईन फ्ल्यूचे थैमान सुरुच; तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये बराच फरक जाणवतो आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान…

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या सरी

वातावरण बदलामुळे स्वाईन फ्ल्यू वाढण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड शहरात आज (शनिवारी) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. येत्या 24 तासांमध्ये विजेच्या गडगडाटासह…

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तीन पदरीकरणाचा खर्च दुप्पट

पुणे-नाशिकच्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही निधी जाहीर झाला, मात्र या प्रकल्पासाठी भविष्यात जागा मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याचेही दिसते आहे.

एक एप्रिल 2016 ला जीएसटी लागू करणार- अर्थमंत्री (Live Budet 2015 )

# शेती पतपुरवठ्या करिता साडेआठ लाख कोटींची तरतूद # पीपीएफ, ईपीएफमधील बिना दाव्यांची शिल्लक गरीबांसाठी वापरणार # 2015-16 मध्ये मनरेगा…

...अन्‌ स्थायी सभपाती-सदस्यांची अखेरची संधी हुकली

250 कोटींचे विषय अडविल्याची चर्चा   महापालिकेचे स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत काल (शुक्रवारी) दिवसभरात गोंधळात गोंधळ सुरू होता. अखेरच्या बैठकीत…

7 Aditya Birla doctors get 1-year jail term

In the first such action against a large corporate hospital, a total of seven doctors have been charged with violating sections of the Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Technique (PC-PNDT) Act and convicted to one year’s simple imprisonment and fine of Rs 5,000 by a Judicial Magistrate First Class court, Pune .

Civic bodies to set up 4 PMPML bus depots

The Pune and Pimpri Chinchwad municipal corporations are set to build two bus depots each for the city transport undertaking PMPML’s maintenance and parking needs

Widening of highway stretch in DCB limits to start in April

Widening of the Pune-Mumbai highway stretch under the Dehu Road Cantonment Board (DCB) will start in April, said Bala alias Sanjay Bhegde, MLA from Maval assembly constituency

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचा २०१५-१६ या वर्षीचा १४० कोटी ८१ लाख रुपयांचा अंतिम अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय ... यामध्येपिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे.

आमदारांची अखेरची स्थायी सभा थोड्यावरच गुंडाळली

नियोजित वेळेप्रमाणे सकाळी अकरा वाजता होणारी स्थायी समितीची सभा सायंकाळी सहा वाजता झाली. मात्र, स्थायी समितीचे सभापती व आमदार महेश…

घरकुल दिरंगाईची चौकशी

बारणे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरी गरिबांसाठीच्या असणारऱ्या घरकुल योजनेसाठी केंद्राकडून मोठा निधी प्राप्त झाला असूनही ४० टक्केच घरांचे वाटप झाले आहे. केंद्र व राज्याकडून निधी मिळूनही ही ...

स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळले

पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्याचे संख्या घटण्याचे प्रमाण कमीच होत नाही. गुरुवारी दिवसभरात १० जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय प्र्रयोगशाळेच्या अहवालावरून निष्पन्न झाले. तसेच, एकूण १५ जणांचे थुंकीचे नमुने ...

रेल्वे अर्थसंकल्पातून पिंपरीकरांची निराशा

पिंपरी : पुणे-लोणावळा लोकल मार्गाचे चौपदरीकरण करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी यंदाही मार्गी लागली नाही. पुणे- मुंबई मार्गावर एक्सप्रेस गाड्याच्या संख्येत वाढ, पुणे - नाशिक नवा रेल्वे मार्ग, चिंचवड आणि तळेगाव रेल्वे ...

खासगी मराठी शाळांना मिळकत कर माफी; मराठी दिनी स्थायीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी मराठी शाळांना मिळकत कर माफी देण्याचा निर्णय आज (शुक्रवारी) स्थायी समिती सभेत घेण्यात आला. मराठी दिनाच्या दिवशी…

अनेक बोलीभाषांची समृद्ध मराठी

‘‘म्हापुर्साची शप्पत आये, मटको माका म्हायती नाय छाप-काटो कसलो मिया आजूनतागात खेळाक नाय’’ कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतल्या ओळी वाटतायत ना ?…

Friday, 27 February 2015

पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांवर अखेर 'प्रभू कृपा'

पुणे-लोणावळा तिसऱ्या ट्रॅकसाठी अंदाजपत्रकात तरतूद पुणे-लोणावळा तिसऱ्या ट्रॅकसाठी 800 कोटी रुपये अंदाजित खर्च  नव्या अंदाजपत्रकात 18.30 कोटी रुपयांची तरतूद तिसऱ्या…

Pimple Gurav may soon get its own auditorium

The Pimple Gurav area of Pimpri Chinchwad may soon get its own auditorium as the municipal corporation has decided to start construction on the reserved plot excluding the disputed land.

Now, use cellphone app to highlight civic issues

Residents of Pimpri Chinchwad have taken to using a cellphone app NetaG to air grievances regarding civic issues like garbage accumulation, open manholes, non-functional street lights and dug-up road stretches.

Pune’s hopes dashed, no new train in Prabhu’s budget speech

The railway budget presented by Suresh Prabhu evoked a mixed reaction from Puneites. Appreciation of efforts that focused on reforms and improvement of services and infrastructure was somewhat offset by displeasure over non-announcement of new train services in his budget speech and a change in reservation schedule, from 60 days prior to the journey, to 120 days.

पिंपरी स्थायी समिती निवडणुकीत अजितदादांचा ‘दे धक्का’

काळेवाडीतील एकाच प्रभागातील दोन्ही नगरसेवकांना संधी देऊन धक्कातंत्राचा अवलंब करणाऱ्या अजितदादांनी भोसरी मतदारसंघातील एकही नाव न समाविष्ट करत लांडे-लांडगे समर्थकांना सूचक संदेशही दिला आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरीत कामगारांची निदर्शने

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आज गुरुवारी (दि.26) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब…

Thursday, 26 February 2015

Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek water from Bhama Askhed


PUNE: Faced with the prospects of meeting the water requirements of its ever-increasing population, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to renew its efforts to get its share of the precious resource from Bhama Askhed and ...

करसंकलन विभागाकडून 300 कोटींचा टप्पा पार

आणखी 82 हजार मिळकतधारकांकडे थकबाकी   थकबाकीदारांनी भरणा न केल्यास मिळकतींची जप्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा…

तुमच्या येण्याने सुधारले 'ट्रॅफिक', तरी रोज येणे करावे...

निगडी, चिंचवड आणि पिंपरी भागात पुणे-मुंबई महामार्गावर आज (बुधवारी) सकाळपासूनच काहीसे वेगळेच चित्र होते. आज वाहतूक सुरळीत चालली होती. रस्ता…

दादा.. स्मार्ट सिटीतच डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूमुळे जीव गेले त्याचं काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फ्लेक्सबाजीवर प्रश्नचिन्ह   अजितदादांच्या फोटोसह "स्वाईन फ्ल्यू, डेंग्यूला आम्ही घाबरत नाही", अशा आशयाचे फ्लेक्स सध्या शहरात झळकत आहेत.…

इस्कॉन मंदिर... इकोफ्रेंडली मंदिराचा उत्कृष्ट नमुना

मंदिर म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो गोलाकार घुमट आणि सोनेरी कळस. अशा पद्धतीची मंदिरे आपण नेहमीच पाहतो. परंतु आकुर्डी…

Wednesday, 25 February 2015

Blame IT employees for traffic chaos in Hinjewadi: Cops


Traffic movement in the Hinjewadi IT Park is a nightmare. And only the techies are to blame for it. Tired of undisciplined driving by most employees working there, the traffic police have finally decided to put in force a two-way plan to curb the ...

PCMC jumps in to save Pavana


However, a united effort by environmentalists has caused even the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to get involved with. In order to give direction to the movement, some environmentalists in the city had met up with the PCMC officials to ...

PCMC streamlines transfer rules


The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) drafted a policy on Saturday, which specified that transfers would only take place during April and May — the gap months between two academic sessions. The move was prompted by a Bombay high ...

‘Improve Pune-Lonavla connectivity’

Increasing urbanization in Pune and Pimpri Chinchwad and growth of industries in the areas of Talegaon and Chakan has railway commuter groups press once again for a more robust Pune-Lonavla suburban rail network, a demand pending for many years

प्रामाणिक नगरसेवकांनाच पदे द्यावीत; पदाधिका-यांनी घातली दादांना गळ

सभापतीपदी महिलेला संधी देण्याचा दादांचा विचार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी झेंडा हातात घेणा-यांना राष्ट्रवादीच्या पदांची लालूच आहे. मात्र, अशा लोकांना…

Tuesday, 24 February 2015

प्राधिकरणाच्या शंभर हेक्टरचा ताळमेळ नाही

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सुमारे शंभर हेक्टर जागेबाबत प्रशासनाला ताळमेळच लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्यातील सेक्टर क्रमांक २९ ते ४२ च्या नकाशाची (ले-आउट) पुनर्रचना करावी, अशी सूचनाही जगताप यांनी केली. 

अवैध बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा अधिका-यांवरच कारवाई

आयुक्त राजीव जाधवांचा अधिका-यांना इशारा   अनधिकृत बांधकामांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने न्यायालयाकडून महापालिकेवर ताशेरे ओढले जातात. कारवाईमध्ये आयुक्त कमी…

PCMC set to earn Rs 1,000 cr as LBT revenue

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Local Body Tax (LBT) collection has crossed the Rs 900 crore mark for the first time since it was introduced two years back. The collection for the financial year 2014-15 now stands at Rs 903.2 crore.

Commuters regret lack of bus shelters

Bereft of bus shelters, residents of Pimple Gurav, Sangvi and Pimple Nilakh have no choice but to wait for the public transport at the respective stops under the open sky even as the day-time temperature continues to rise.

RTE प्रवेशांसाठी मदत केंद्रे सुरू

राज्य सरकारतर्फे शहरातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांमधील मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयात; तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

स्वाईन फ्ल्यूचा उद्रेक ;टॅमी फ्ल्यू औषधांची कमतरता...

स्वाईन फ्ल्यूच्या  35 रुग्णांवर उपचार सुरू देशभरातील स्वाईन फ्ल्यूचे थैमान थांबत नसून स्वाईन फ्ल्यूमुळे दगावणा-यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. पिंपरी-चिंचवड…

Monday, 23 February 2015

महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या फक्त एप्रिल, मे महिन्यातच

तीन वर्षांनी काम, तर सहा वर्षांनी विभाग बदलणार वर्षभर चालणारी बदल्यांची गोंधळांपासून प्रशासनाची सुटका माजी उपमहापौरांच्या न्यायालयातील याचेकिनंतर महापालिकेचे धोरण…

प्रदूषण टाळण्यासाठी सांगवीत तिसरा 'ट्रिंग टिंग डे'

पर्यावरण संवर्धनासाठी व आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलींग आवश्यक आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने वॉकिंग प्लाझाही सुरु करावा असे आवाहन आमदार…

प्राण्यांची शवदाहिनी अडीच वर्षांपासून धुळखात

शवदाहिनी सीएनजीऐवजी विजेवर चालविण्याची स्थायीकडून मागणी   प्राण्यांचे दहन करण्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे बसविलेली गॅसवरील शवदाहिनी मागील अडीच वर्षांपासून धुळखात…

For every bus parked at PMPML depots, another stands outside

In its eight years of existence, its fleet of buses has grown manifold. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited buses now spill over from their depots. The reason cited for not expanding the depots is non-availability of land. The shortage of parking space when expressed in numbers would give a clearer picture. Against at least 18 depots a report of the Central Institute of Road Transport (CIRT) mentions as needed for the PMPML, there are only 10 depots for both Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation areas.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले अपघातातून बचावले

अपघाताच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले…

पीएमपीच्या सर्वोत्तम डेपो मॅनेजरांचा सत्कार


जानेवारीतील सर्व डेपोंच्या एकूण कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर निगडी, हडपसर आणि कात्रज या तीन डेपोंनी प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविले असल्याचे पीएमपीतर्फे जाहीर करण्यात आले. निगडी डेपो मॅनेजर सतीश गाटे, हडपसर डेपो मॅनेजर ...

Sunday, 22 February 2015

पीएमपीच्या सर्वोत्तम डेपो मॅनेजरांचा सत्कार


जानेवारीतील सर्व डेपोंच्या एकूण कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर निगडी, हडपसर आणि कात्रज या तीन डेपोंनी प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविले असल्याचे पीएमपीतर्फे जाहीर करण्यात आले. निगडी डेपो मॅनेजर सतीश गाटे, हडपसर डेपो मॅनेजर ...

प्राण्यांची शवदाहिनी अडीच वर्षांपासून धुळखात

शवदाहिनी सीएनजीऐवजी विजेवर चालविण्याची स्थायीकडून मागणी   प्राण्यांचे दहन करण्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे बसविलेली गॅसवरील शवदाहिनी मागील अडीच वर्षांपासून धुळखात…

Saturday, 21 February 2015

डझनभर उपसूचनांसह अंदाजपत्रकाला मंजुरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१५-१६ चे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीने बुधवारी (१८ फेब्रुवारी) झालेल्या सभेत बारा उपसूचनांसह मंजूर केले. कोणतीही करवाढ नसलेले ४ कोटी २१ लाख रुपये शिलकीचे सुमारे ३,६१५ कोटी ८९ लाख रुपयांचे ...

..आणि कार्यक्षमतेचे कौतुकही

निगडी आगाराचे व्यवस्थापक सतीश माटे, हडपसरचे व्यवस्थापक विक्रम शितोळे आणि कात्रजचे व्यवस्थापक नितीन घोगरे यांचा सत्कार डॉ. परदेशी यांनी केला.

स्वाईन फ्ल्यूमुळे आणखी दोन दगावले, तर दिवसभरात 17 रुग्ण आढळले

दीड महिन्यात 7 जणांचा मृत्यू, 60 जणांना लागण आज दिवसभरात 17 जण विविध रुग्णालयात दाखल   पिंपरी-चिंचवड शहरात मृत्यू झालेले…

पिंपरीगावातील सार्वजनिक मंडळांकडून शिवजयंती उत्सवाचा एक आदर्श

तरुणांच्या कल्पनेतून पिंपरीगावात शिवचरित्र व्याख्यानमाला सार्वजनिक मंडळांनी मांडली विचारांची रास   ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर रंगलेला शिवजयंतीचा उत्सव दरवर्षी पाहायला…

Friday, 20 February 2015

Pune-Nashik Highway Project: Govt to make another bid to woo villagers

Highway will reduce traffic congestion at Chakan.
After a year’s delay, the Pune-Nashik highway proposal, which was stuck due to the issue of land acquisition from villages along the highway, may soon gain momentum with a meeting scheduled between the district administration, the National Highway Authority of India (NHAI) and affected villagers in the coming week.

स्वाईन फ्लूच्या सरसकट सर्व संशयितांना चाचण्यांची गरज नाही - वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

स्वाईन फ्लूसारखी लक्षणे दिसणाऱ्या सरसकट सर्वच रुग्णांना स्वाईन फ्लूची चाचणी करून घेण्याची आवश्यकता नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत स्वाईन फ्लूची चाचणी मोफत होते.

लोहमार्गावरील मृत्यू वाढले

अवैधरीत्या लोहमार्ग ओलांडणे, रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा वापर न करणे, मोबाईल हेडफोन लावून लोहमार्गावरून चालणे.. आदी गोष्टींमुळे लोहमार्गावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे.

PCMC tells pvt hosps to give details of patients to YCMH

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has asked all private hospitals to provide details about suspected and positive swine flu patients to the corporation-run Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH), which will send a report to the state government in the prescribed format.

मानवनिमंत्रित साथीचे आजार!

(संपादकीय) साथीचे रोग विशेषतः संसर्गजन्य साथीचे रोग म्हटले की, समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी नवनवीन…

पिंपरी चौकात सीसीटीव्ही कॅमे-याला लागला मुहूर्त

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलिसांची दप्तर दिरंगाई शहरात 87 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसणार   घातपाताच्या घटना रोखण्याकरिता शहरात सीसीटीव्ही कॅमेरे…

मानाच्या ओटीसाठी 15 लाख तर विड्यासाठी 18 लाखांची बोली

मोशीच्या नागेश्वर यात्रेमध्ये मानाच्या लिलावांची बोली घसरली   पिंपरी-चिंचवडमधील मोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वर महाराजांची यात्रा मानाच्या वस्तूंच्या लिलावामुळे दरवर्षीप्रमाणे…

Thursday, 19 February 2015

Pimpri Chinchwad Municipal Corporation sets aside Rs 120cr for PMPML

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has made a one-time provision of Rs 120 crore in its annual draft budget for PMPML in response to a request made by Shrikar Pardeshi, who is currently holding additional charge as chairman and managing director of the transport undertaking.

Ex-mayor of PCMC held for ostracising family


AURANGABAD: The city police on Tuesday arrested the former mayor ofPimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on the charges of allegedly running a caste panchayat and imposing social ostracism on a family. He was arrested from Connaught ...

शहराला शुध्द पाणी देणा-या जलशुध्दीकरण केंद्राजवळ मैला

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह   शहवासियांना पुरविण्यासाठी नदीतून घेतलेले पाणी जिथे शुध्द केले जाते, तिथे म्हणजेच निगडीतील जलशुध्दिकरण केंद्राजवळ महापालिका प्रशासनाने…

स्वाईन फ्ल्यूचे थैमान रोखण्यासाठी महापालिकेचा उपायोजनांवर भर

स्वाईन फ्ल्यूचे थैमान वाढत असल्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीसाठी उपायोजनांवर भर दिला आहे. महापालिका व खासगी रुग्णांना सूचना करण्यात आल्यापसून…

ग्रेड सेपरेटर नव्हे; मृत्यूचा सापळाच

निगडी-पुणे रस्त्यावरील आकुर्डी ग्रेड सेपरेटरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. दुचाकीवरील तिसरा युवक गंभीर जखमी झाला असून, दुचाकी रिक्षाला धडकल्याने रिक्षा उलटून त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आकुर्डीतील स्टार बाजारसमोर हा अपघात झाला. चेतन अनिल गोसावी (वय २०) व संतोष सुनील थोरवे (वय २०, दोघेही रा. चिंचवड स्टेशन) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गणेश शिंदे (वय १६) असे जखमी दुचाकीवरील युवकाचे नाव असून, रिक्षातून प्रवास करणाऱ्या जखमी महिलेचे नाव मात्र, समजू शकले नाही. 

Wednesday, 18 February 2015

‘स्मार्ट सिटी’ला हवी नव्या ‘व्हिजन’ची जोड

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या देशातील शंभर शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश व्हावा, या साठी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कसोशीने प्रयत्न होत आहेत. मात्र, केवळ अनुदानाच्या लाभासाठी योजनांमध्ये सहभागी होण्याचे ध्येय न बाळगता स्थानिक पातळीवर काटेकोर अंमलबजावणीचे 'व्हिजन' असणे आवश्यक आहे. अन्यथा, विकासाचे संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक आहे. 

पिंपरीत महत्त्वपूर्ण प्रकल्पांना यापुढे नियमित रोषणाई

पिंपरी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रकल्पांपैकी निवडक प्रकल्पांना रोषणाई करण्याचा मानस आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

आपला शेजारी, खरा पहारेकरी!

आपला शेजारी हाच खरा घराचा खरा पहारेकरी असतो याची प्रचिती चिंचवडमधील चिंचवडेनगर येथे मंगळवारी सकाळी आली.

Relief for techies: Chinchwad to Hinjewadi road to be widened

People who commute to work from Chinchwad to Hinjewadi IT Park may finally get some relief from traffic congestion as the Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to widen the road from Shivaji chowk in Hinjewadi to Bhumkar chowk and further up to Dange chowk in Thergaon.

2 PCMC zonal officers to face action


Pimpri Chinchwad municipal commissioner Rajiv Jadhav said all the six zonal officers were asked to carry out drives against shopkeepers using plastic bags of thickness less than 50 microns in the past two months. While the officer of 'D' zone did not ...

Pune, Delhi get app to check air pollution levels

Citizens of Pune, Pimpri Chinchwad and Delhi can now access real-time air quality information through a mobile app.

Ration cards to get Aadhaar link in district to find right beneficiaries

PCMC chief proposes property, water tax hike


The commissioner, who took charge in February last year, said this time he could present a "realistic budget'' with focus on making Pimpri Chinchwada smart city, developing major road network, taking up works under the Swachh Bharat Abhiyaan ...

उत्पन्नवाढीचा केवळ अंदाज

पिंपरी : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात हे शाश्वत उत्पन्न राहणार नसले, तरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात अकराशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. एलबीटी उत्पन्नात दहा टक्के उत्पन्न वाढ ...

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पाचवा बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान अजूनही चालूच आहे. शहरात आज स्वाईन फ्ल्यूचा पाचवा बळी गेला.   निशांत कारखानीस (वय 34, रा.…

रिक्षा-दुचाकी अपघातात आकुर्डीत दोन जण जागीच ठार

दुचाकीवरून भरधाव वेगात जाणा-या दुचाकीवरील चालकाचा तोल जाऊन दुचाकी रिक्षाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर रिक्षामधील एक…

बहुतांश पोलीस ठाण्यात नागरिकांच्या सनदेचा फलक नाही

पुणे शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यात ‘नागरिकाची सनद’ न लावता पोलिसांकडूनच हा नियम धाब्यावर बसविला गेल्याचे समोर आहे.

Monday, 16 February 2015

आयुक्तांच्या गाठोड्यातून नागरिकांना काय मिळालं ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2015-16 च्या अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव यांनी आज (सोमवारी) मांडले. आगामी वर्षाच्या या अंदाजपत्रकात महापालिकेने कोणत्याही करात वाढ…

महापालिका अंदाजपत्रकात 5 टक्के पाणीपट्टी वाढ

आयुक्तांनी एकूण 3616 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडले आगामी वर्षात मोठे प्रकल्प नाहीत  पाणीपट्टीत 5 टक्के वाढीचा प्रस्ताव असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे…

राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचे निधन

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये आज (सोमवारी) आजाराने निधन झाले. ते 57…

‘बारामती’च्या नावाखाली मनमानी करू नका - आयुक्तांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना फटकारले

पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी उद्यान विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांना चांगलेच फटकारले. 'बारामती कनेक्शन' असलेला अधिकारी व  ठेकेदारीत मक्तेदारी असलेल्या एका ठेकेदाराला उद्देशून, सतत 'बारामती'चे नाव घेऊन मनमानी करू नका, काम चांगले नसल्यास गय करणार नाही, असा सज्जड दम आयुक्तांनी त्यांना भरला.

शहरातील १०० हून अधिक उद्याने तसेच मोठय़ा रस्त्यांच्या सुशोभीकरणाची कामे एकाच ठेकेदाराकडे आहेत, तो बारामतीचा आहे. या विभागातील निर्णयाधिकारी देखील बारामतीकडील आहे. या दोघांचे 'साटेलोटे' असल्याचे उघड गुपित आहे. 'मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर' अशी त्यांची नेहमीची कार्यपध्दती आहे. त्यांच्या कामाविषयी सतत तक्रारी होत असतात. या चुकांचे खापर आयुक्तांवर फुटू लागल्याने त्या दोघांसह आयुक्तांनी सर्वाचीच खरडपट्टी काढली.

PCMC awaits central nod for riverfront development

Demarcation of the riverbeds of the Pavana, Indrayani and Mula rivers, construction of sewage treatment plants, desilting and landscaping are some steps which the civic body will take for riverfront development in Pimpri Chinchwad.

Motorists bear brunt of delayed RUB project

Motorists on roads leading to Pimpri camp have been witness major traffic congestion as the construction work of a Railway Underbridge (RUB) near the Pimpri railway station has been delayed for over three years.

पिंपरीतही करवाढीचा बोजा?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१५-१६ अर्थसंकल्प फुगीर नाही तर तो वास्तववादी असेल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तरी देखील पुण्याप्रमाणेच शहरवासीयांवर करवाढीचा बोजा पडेल का याची उत्सुकता आहे. त्यामुळे आज (सोमवार १६ फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर सादरीकरण होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्त जाधव यांचे हे पहिलेच बजेट आहे.

पिंपरी पालिकेचा आज अर्थसंकल्प

पिंपरी पालिकेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सोमवारी मांडण्यात येणार आहे.

साहेब, चौकीत तक्रार का नाही नोंदवीत?


निगडी गावठाण, आकुर्डी, रावेत, चिखली यासह ओटास्किम, कुदळवाडी या संवेदनशील भागांचा या ठाण्याच्या हद्दीत समावेश होतो. त्यासाठी या ठाण्यांतर्गत यमुनानगर, आकुर्डी, प्राधिकरण, सानेवस्ती, कुदळवाडी, रूपीनगर अशा सर्वाधिक सहा चौक्या ...

राज यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

पिंपरीचिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यात प्रत्येक प्रभागप्रमाणे गट केले आहेत. सकाळी दहाला त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेचारपर्यंत ते कार्यकर्त्यांशी चर्चा ...

Jadhav will present PCMC draft budget today

Municipal commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Rajiv Jadhav will present the draft annual budget for 2015-16 to the standing committee chairman Mahesh Landge, who is also an MLA from Bhosari, on Monday.

Panel nominations in PCMC a tough task

Nominating corporators for the membership of the all-important standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has become a tightrope walk for political parties, with rebellions and factions troubling city units.

Sunday, 15 February 2015

कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम

पिंपरी : शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे. वर्ष उलटूनही या भल्या मोठ्या पुलाची आकर्षण अद्याप टिकून आहे. अद्यापही पुलाच्या परिसरात छायाचित्रे ...

'वॉक फॉर लिटरसी'मध्ये 3500 विद्यार्थ्यांचा सहभाग (व्हिडीओ)

पिंपरी- चिंचवड, मावळ व खेड परिसर साक्षर करण्याचा रोटरीचा संकल्प पिंपरी-चिंचवड, खेड, मावळ परिसर शंभर टक्के साक्षर करण्याचा संकल्प पिंपरी…

ज्येष्ठांना ‘आधार’ची सक्ती

ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास सवलत देण्यासाठी ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र रद्द करून त्याऐवजी आता आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या या आदेशामुळे राज्यातील एक कोटी दहा लाख ज्येष्ठांना फटका बसणार आहे.

‘स्थायी’साठी जोरदार मोर्चेबांधणी


पालिकेच्या तिजोरीची चावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नव्या आठ सदस्यांची निवड होणार असल्याने दोन वर्षांसाठी 'स्थायी' स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

Cong expels two PCMC corporators

The Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) has expelled two of its corporators in Pimpri Chinchwad for carrying out anti-party activities.

पिंपरीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आव्हान

पिंपरीः पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि विनोद नढे यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला शनिवारी (१४ फेब्रुवारी) आव्हान दिले. या भूमिकेला पालिकेच्या तेरापैकी दहा नगरसेवकांचा पाठिंबा असून, आमचीच कॉंग्रेस खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Saturday, 14 February 2015

Pimpri school keeps kids under RTE out of annual day function


Yet another glaring case of discrimination against students admitted under the Right to Education (RTE) reservation has come to light, this time in a State board school — St Ramanand Chidakashi English Medium School, inPimpri. According to parents of ...

चाकणमधील जीईच्या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

चाकणमधील जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीच्या प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) सकाळी झाले. यावेळी नरेंद्र मोदी…

रिंग रोडची नव्याने आखणी करा


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरून हा रस्ता जातो. शहरातील वाहतुकीवरील ताण या रस्त्यामुळे कमी होणार आहे. मात्र, कार्यवाही न झाल्याने या रस्त्याच्या नियोजित मार्गात अनेक अतिक्रमणे ...

अपराध माझा असा काय झाला; भोईरांचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सवाल

काँग्रेस पक्षात पक्ष शिस्तीचा भंग केला नाही. कोणत्याही पक्षविरोधी कारवाया केल्या नाहीत. त्यामुळे आमच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचे पक्षश्रेष्ठींनी कारण स्पष्ट…

माझ्यावरचा गुन्हा राजकीय षडयंत्र; पिंपरीचे आमदारही कारणीभूत

माजी महापौर जगन्नाथ साबळे यांचा आरोप   भांडणात मध्यस्ती करण्यासाठी पोलीस चौकीत गेलो असताना माझ्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा राजकीय …

2 PCMC zonal officers to face action

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will issue show-cause notices to two zonal officers for their failure to take action against people selling or distributing banned plastic bags.

नाशिक फाटा उड्डाणपुलावर उडतोय गोंधळ


पिंपरी : कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील ... अधिक लांबीचा असे या पुलाचे वैशिष्टये आहे. कासारवाडीकडून भोसरीकडे जाणारा आणि रस्ता, नदी आणि लोहमार्गावरुन जाणारा भोसरी आणि पिंपळे गुरव असे दोन पुल आहेत.

महापालिकेचा मूळ मिळकतकर भरण्याचा फंडा कामी आला..

वीस दिवसांत करदात्यांकडून 14 कोटी तिजोरीत जमा अवैध बांधकामधारकांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची मुभा देण्याचा महापालिकेचा फंडा कामा आला…

...अन्यथा पालिका जिंकणे दूर


केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार शहर भाजपकडून सभासद नोंदणी अभियान सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी भाजप पदाधिका-यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आहे. मात्र, तीन दिवसांपुर्वीच्याच ...

चिखलीत बिबट्याच्या भितीने लावला पिंजरा

पायाचे ठसे तर दिसतात, पण कोणत्या प्राण्याचे समजेना... दोन दिवसांपासून प्रशासनाने लावला पिंजरा चिखलीतील साने वस्तीमध्ये बिबट्या दिसल्याच्या बातमीमुळे परिसरात…

राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांना शमीम पठाण यांचा घरचा आहेर

आधी स्वत:ला शिस्त लावा, मग इतरांना - पठाण उबाळे यांनी माझा अपमान केला नाही - पठाण शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे…

निलंबन, आयुष्यातला अतिशय आनंदायी क्षण - भोईर

निलंबनानंतर भोईरांची उपरोधिक प्रतिक्रीया    पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि एकेकाळी शहरात पक्षाची धुरा सांभाळणा-या भाऊसाहेब भोईर यांच्यावर आज त्यांच काँग्रेस…

भाऊसाहेब भोईर, विनोद नढे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि विरोधी पक्षनेते विनोद नढे यांची शुक्रवारी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

Friday, 13 February 2015

PCMC to update Centre on JNNURM projects

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has responded to the Centre’s diktat on completing all projects under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM) before March 2016 by appointing an agency to coordinate with the Union and state governments.

पंतप्रधान येणार असल्याने चाकण एमआयडीसीला छावणीचे स्वरूप

नरेंद्र मोदी यांचा चाकण व बारामती दौरा सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा ठाण मांडून   पंतप्रधान नरेंद्र मोदी चाकण एमआयडीसीतील सावरदरी येथील…

नऊ लाख खर्च करून पिंपरी-चिंचवडकरांनी केला 'आप'चा प्रचा

(इरावती बारसोडे)   आम आदमी पक्षाचे प्रमुख दिल्लीचे होणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करीश्मा नुसत्या दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रापर्यंत पोहाचला…

दिल्ली जीत से उत्साहित आप महाराष्ट्र में लड़ेगी स्थानीय निकाय चुनाव

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई मनपा चुनाव को ध्यान में रखकर आप कार्यकर्ता तैयारी में जुट गए हैं। वारे ने कहा कि दिल्ली के नतीजे ऐतिहासिक है। महाराष्ट्र में 2017 में स्थानीय निकाय चुनाव होने वाले है। इसके लिए चार सूत्री स्वराज्य अभियान ...

दादा पुन्हा गद्दारांना स्थायीत एन्ट्री देणार काय ?

स्थायीत एन्ट्रीसाठी राष्ट्रवादीच्या गटा-तटात चढाओढ विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणारेही इच्छुकांच्या यादीत महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपद मिळवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटा-तटांमध्ये चढाओढ…

Thursday, 12 February 2015

हिंजवडी, गहुंजेसह ७ गावे समाविष्टचा निर्णय

पिंपरी : हिंजवडी, गहुंजेसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवडमहापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. चाकण, देहू ...

उद्योगनगरीतील प्रश्नांबाबत साकडे

ते म्हणाले, 'पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. येथे 'एमआयडीसी'मुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे अस्तित्वात आले आहेत. व्यवसाय वृद्धिंगत झाले आहेत. त्याचा परिणाम शहराच्या विकासाला गती मिळण्यात झाला आहे.

शाळांची तक्रार करण्यासाठी आता टोल फ्री क्रमांक सुरू करणार

शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची घोषणा पहिल्याच दिवशी शिक्षण आयुक्तांनी केली आहे.

'आप'च्या कार्यकर्त्यांत संचारला उत्साह

पिंपरी : दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अभियंते कार्यकर्ते म्हणून कारमधून पिंपरीत रस्त्यावर उतरले.

पिंपरीत 'आप'चा विजय पुरणपोळी वाटून साजरा

आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील ऐतिहासिक विजयामध्ये पिंपरी-चिंचवडकरही सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड भागातील आपचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब…

PCMC eyes Hinjewadi, Gahunje

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to add seven fringe villages to its limits. Hinjewadi, which boasts of an IT park and Gahunje, which has an international cricket stadium, will now be part of Pimpri Chinchwad.

Hyatt announces the opening of Hyatt Place Pune/Hinjewadi

MUMBAI - Hyatt Hotels Corporation and GHV Hotel (India) Pvt. Ltd. announced the opening of Hyatt Place Pune/Hinjewadi, which is strategically located at the entrance of the fast-growing IT city of Pune, less than 143 kilometers from Mumbai. This is the ...

10-bed isolation ward set up for patients at YCM hospital

The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has set up an isolation ward to treat swine flu at the PCMC-run Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital in Pimpri.

'तू तू मैं मैं'नंतर वायसीएमच्या मेडिकल स्टोअरला 'ग्रीन सिग्नल'

सुलभा उबाळे व योगेश बहल यांच्यात शाब्दिक बाचाबाची   पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे वायसीएम रुग्णालयात सुरू करण्यात येणा-या स्वस्त औषधे…

आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावरून चर्चा, चर्चा आणि नुसती चर्चा...

डॉक्टरांच्या वादाच्या चर्चेला कंटाळा; नगरसवेकांनी सूर आळवला आठ दिवसांमध्ये  प्रश्न न सुटल्यास सभेला न बसण्याचा इशारा महापालिकेच्या वादग्रस्त वैद्यकीय विभागाच्या…

उबाळे-कदम यांच्यात महापालिका सभेत जुंपली; शिवसेनेने सभा बंद पाडली

शिवसेना नगरसेवकांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला स्वच्छतागृहाच्या प्रस्तावावरील कदम यांच्या वक्तव्यावर आक्षेप कृष्णानगरमधील भिमशक्ती झोपडपट्टीत शौचालय बांधण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना गटनेत्या सुलभा…

महापालिका पीएमपीला 120 नाही, तुर्तास फक्त 40 कोटी देणार

25 टक्के मागण्या पूर्ण झाल्यावर बाकी रकमेचा विचार    सहाव्या वेतन आयोगानुसार पीएमपीच्या कर्मचा-यांना वेतन श्रेणी फरकापोटी महापालिकेच्या वाट्याच्या 120…

Tuesday, 10 February 2015

PCMC told to pay as per Min Wages Act

The state labour department has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to pay health workers on contract as per the Minimum Wages Act.

PCMC group leader alleges irregularities in purchase of garbage bins

Alleging that there have been irregularities in the purchase of dust bins by the Pimpri Chinchwad Municipal Corporation, Shiv Sena group leader in PCMC Sulabha Ubale has demanded that the municipal commissioner should order an inquiry.

थेट मुलाखतीच्या मेसेजमुळे महापालिकेच्या भरतीप्रक्रीयेत 'गफलत'

16 फेब्रुवारीला मुलाखत नव्हे,  अर्जाची अंतिम मुदत   पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण   पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठीच्या पदांची भरती…

पिंपरी-चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चे लागोपाठ तीन बळी

स्वाईन फ्लूमुळे नागरिकांमध्ये चिंता पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लू आजारामुळे मागील काही दिवसात तीन जणांचा बळी गेला आहे. स्वाईन फ्लूमुळे तळेगावमधील…

Pravasi Din gets new format, more commuters at forum

Improving conditions of buses, starting new bus routes, more women's special buses and withdrawal of the fare hike were among the 83 suggestions and complaints received by the PMPML on Pravasi Din. 

New Maruti Alto 800 goes up in flames within hours of being purchased

The Pune based Ghule family, resident of Pimple Saudagar had bought a new CNG Alto 800 CNG from Wonder Cars showroom in Chinchwad and ...

आकुर्डीत आज समस्यांचा जागर

पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'लोकमत आपल्या दारी' हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. 'पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास' ही विशेष मोहीम

शहरातील रोडरोमीओवर पोलिसांची कारवाई

आजच्या कारवाईत 27 रोमीओ पोलिसांच्या जाळ्यात शहरामध्ये छेडछाडीच्या घटनांनमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. त्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेमवर…

...तर आमदार जगताप पुन्हा राजीनामा देणार

अवैध बांधकामासाठी आमदारांनी दर्शविली राजीनाम्याची तयारी अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा राजीनामा देऊ, अशा शब्दांत भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा…

पिंपरीत काँग्रेसचा रास्ता रोको; कार्यकर्त्यांची धरपकड

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज (सोमवारी) केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शहर काँग्रेसने निदर्शने केली. काँग्रेसच्या पदाधिकारी,…

Saturday, 7 February 2015

92k tax defaulters to get seizure notices

From next week, the property tax department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will issue seizure notices to around 92,000 property owners who have tax dues of over Rs 10,000.

६६ हजार बेकायदा बांधकामे तोडा


पिंपरी-चिंचवडमधील सर्व ६६ हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात विशेष मोहीम घ्या, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ हवे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्या आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करा, ...

अवैंध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय झाला, पण समितीच्या अहवालाची प्रतिक्षा - रावसाहेब दानवे

दिल्लीच्या धर्तीवर अवैंध बांधकामे नियमित होणार - दानवे   दिल्लीच्या धर्तीवर अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. भाजप-शिवसेना युती सरकारने…

डस्टबीन खरेदीमध्ये झाला तीन कोटींचा घोटाळा - सुलभा उबाळे

डस्टबीनची किंमत पुण्यात 57, अहमदाबादला 37 आणि पिंपरीला 70 रुपये केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ओला व सुका…

माथाडीतील गुंडगिरी थोपवणार, उद्योगांना सरंक्षण देणार - गिरीष बापट

उद्योग - व्यावसाय - व्यापार विकास परिषदेत स्पष्टीकरण उद्योग क्षेत्रामध्ये माथाडी कामगारांची गरज लागते. त्यांच्या हितासाठी काम करू, परंतु माथाडी…

पिंपरी बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादीपुढे आव्हानच

पुण्यात शनिवारी-रविवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात, पिंपरीत २०१७ च्या निवडणुकांमध्ये सत्ता टिकवण्यासाठी व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे.

केबलवाल्यांचे धतिंग


पिंपरी : केबल 'वॉर'मध्ये पूर्वी केबल व्यावसायिकांमध्ये आपापसातच वाद होत होते. आता डिशमुळे केबल ... मोहननगरमधील ही ताजी घटना असली, तरी यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना वाकड आणि चिंचवड परिसरात घडल्या आहेत. हजारे यांना मारहाण झाली.

माथाडीतील गुंडगिरी थोपवणार, उद्योगांना सरंक्षण देणार - गिरीष बापट

उद्योग - व्यावसाय - व्यापार विकास परिषदेत स्पष्टीकरण उद्योग क्षेत्रामध्ये माथाडी कामगारांची गरज लागते. त्यांच्या हितासाठी काम करू, परंतु माथाडी…

चिंचवडकर गिरीश प्रभुणे यांना झी 24 तासचा 'जीवनगौरव सन्मान' प्रदान

वंचित पारधी समाजाच्या कल्याणासाठी झटणारे चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना 'झी 24 तास'तर्फे 'जीवनगौरव सन्मान' प्रदान करण्यात आला.…

Friday, 6 February 2015

PMRDA लवकरच येणार?

त्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी 'पीएमआरडी'च्या स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या भाजप-सेना युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात या ...

Call PCMC on toll-free no. to report illegal hoardings

Citizens in Pimpri Chinchwad can now call a toll-free number with complaints about unauthorized hoardings and advertisements put up in the city. Complaints can also be sent via SMS. A citizens’ committee in each of the six zonal wards will accept complaints

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 12 किमीचे चौदा पदरीकरण

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते सिंहगड हा 12 किमी. चा रस्ता चौदा पदरी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे…

गॅस कंपन्यांच्या मनमानीमुळे हजारो गॅस कनेक्शन बंद होण्याच्या मार्गावर

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी देशभरात सर्वत्र डीबीटीएल योजना राबविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर या शासन आदेशाचा…

टवाळखोरांचे राज्य

शाळा-कॉलेजांबाहेर थांबून मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांचा त्रास दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी भोसरी येथील एका युवतीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टवाळखोरांना आवरण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले. पण या पथकांच्या कारवाईत सातत्य नसल्याने टवाळखोरांचे फावते आहे. काही ठिकाणी तर केवळ कागदावरची कारवाई होताना दिसत असून, मुलींना अद्यापही छेडछाडीला

रेडझोनबाबत दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या सचिवांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

रेडझोन संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी घेतली भेट  रेडझोन संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री मनोहर परीकर व त्यांचे स्वीय सचिव…

अखेर, राज यांचा पिंपरी दौरा ठरला..

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुप्रतीक्षित पिंपरी दौरा आता निश्चित झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १५ फेब्रुवारीला पक्षाध्यक्ष राज येत आहेत.

शासनाने महापालिका शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकविले

सहा कोटी रुपये मिळण्याची शिक्षण मंडळाला प्रतिक्षा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाला शिक्षकांच्या वेतनाकरिता अर्धा हिस्सा राज्य शासनाकडून मिळतो. मात्र, शासनाने…

Pimpri MLA wants parallel bridge in Dapodi

Pimpri MLA Gautam Chabukswar has urged the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to construct a bridge parallel to Harris bridge on Mula river in Dapodi to reduce traffic congestion

PCMC to widen service road on highway stretch

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved a proposal to reduce the width of a footpath and widen part of the service road along Pune-Mumbai highway. The work will be carried out on the 12km stretch along the Nigdi-Dapodi BRTS corridor at a cost of Rs 3.47 crore, committee chairman Shantaram Bhalekar said.

PCMC starts process to select agency for 24x7 water scheme

About 8 lakh citizens in Pimpri Chinchwad are likely to get 24x7 water supply in the next two to three years. The municipal corporation has carried out a feasibility study of the project to be implemented under a public-private partnership and will now select an advisory agency to appoint a project operator.

Pay property tax first, penalty for unauthorised construction later

Pimpri Chinchwad residents living in unauthorised constructions built after 2008 now won’t have to pay the property tax and penalty together. They can pay the tax first and pay the fine later

डस्टबीन वाटपाला पुढा-यांच्या श्रेयवादाचा फटका

गल्लोगल्लीच्या कार्यक्रमांमुळे फक्त 25 टक्के डस्टबीन वाटप    पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सूरू करण्यात आलेले डस्टबीन वाटप 31 जानेवारीपर्यंत…

डॉ. अनिल रॉय यांना पदावर कायम करण्याचा 'राजकीय डाव'



नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा आरोप    सभा तहकूब करण्यामागे राजकीय खेळी  आयुक्तांना आदेश न काढण्याचे आवाहन    आरोग्य वैद्यकीय अधिकारी…

सुरक्षारक्षकांचा विषय लवकर मार्गी लावण्याचे स्थायीचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत 371 सुरक्षारक्षक आणि महापालिकेच्या शाळांमध्ये 294 रखवालदार मदतनीस पुरविण्याच्या विषयावरून स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.…

फांद्या छाटण्याऐवजी ठेकदाराने 18 झाडे बुंध्यापासून तोडली

तालेराच्या आवारात ठेकेदाराकडून अनावश्यक वृक्षतोड ठेकेदाराला उद्यान विभागाकडून नोटीस   फांद्या छाटण्याचे आदेश असताना बुंध्यापासून 18 झाडे तोडल्याचा प्रकार चिंचवडमधील…

बाबांनो..! आयकार्ड, ड्रेसकोडची गरज आता तरी कळू द्या...

"अधिकारी, कर्मचा-यांनी ओळखपत्र लावूनच प्रवेश करावा", असा बोर्ड असतानाही डोळे असून आंधळ्याचे सोंग करणा-यांना तो बोर्ड दिसत नाही. एका प्रकारामुळे…

आरटीआयचा अर्ज करणा-या कचरा वेचक महिलेला गोळ्या घालण्याची धमकी

महिलेच्या तक्रारीनुसार ठेकेदारांसह दोघांवर अदखलपात्र गुन्हा माहिती अधिकाराअंतर्गंत माहिती मिळवण्यासाठी अर्ज करणा-या कचरा वेचक महिलेला एका ठेकेदाराने गोळ्या घालून जिवे…

रिक्षाचालकांसाठी वाहतूक पोलिसांची शिक्षकांशीही हुज्जत

खंडोबा माळ चौकात रिक्षाचालकांची आरेरावीदररोजच्या वाहतूक कोंडीमुळे शाळा व्यवस्थापन हैराणरिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची मेहरनजर का?   आकुर्डी खंडोबा माळ चौकातील गोदावरी…

आरटीओ कार्यालयासमोर दलालांचे आंदोलन

सरकार आमच्या व्यवसायवर गदा आणत असल्याचा आरोप  एजंट, दलाल म्हणण्याला विरोध    आरटीओ कार्यालयातील नागरिकांना सेवा देतात, मात्र सरकारकडून त्यांच्या…

सारथी, सिटीझन्स चार्टरला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'सारथी' आणि 'सिटीझन्स चार्टर' या दोन्ही उपक्रमांना राज्यभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून आजपावेतो सुमारे अडीच लाख, म्हणजे दररोज सरासरी चौदाशे नागरिकांनी सुविधेचा लाभ घेतला आहे.

स्टॅम्प पेपरसाठीची कसरत संपणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'महसूल विभागातील विविध कामांसाठी सादर करावे लागणारे १० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राची यापुढे आवश्यकता नाही. स्टॅम्प पेपर मिळविण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी कसरत लक्षात घेता, साध्या कागदावर केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारले जाईल, स्वीकारण्याची घोषणा केली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल,' अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिली.

पिंपरीत औद्योगिक भूखंडांच्या निवासीकरणात कोटय़वधींचे अर्थकारण

शेकडो एकर जमिनी संगनमताने बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्यात येत असून औद्योगिक भूखंडांचे निवासीकरणाच्या नावाखाली कोटय़वधींचा मलिदा खाण्याचा उद्योग बिनबोभाट सुरू आहे.