Tuesday, 10 March 2015

वेतनवाढीसाठी सरसावल्या 'फोर्स मोटर्स'च्या गृहिणी


फोर्स मोटर्स कंपनीतील (आकुर्डी) मागील दहा वर्षांपासून रखडलेला वेतनवाढ करार मार्गी लावण्याच्या मागणीसाठी कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशीच उपोषण केले. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाला ...

No comments:

Post a Comment