Monday, 23 March 2015

वैद्यकीय अधीक्षकांची परदेश वारी


राज्यासह शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांच्या, डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. तसेच जे सुट्टीवर आहेत, त्यांना कामावर बोलावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना ...

No comments:

Post a Comment