Monday, 23 March 2015

धनिकांच्या दबावामुळेच एलबीटी रद्दचा एकतर्फी निर्णय!

एलबीटी बंदला विरोधासाठी पिंपरीत राज्य महापालिका कर्मचारी फेडरेशनची बैठक घेण्यात आली. तीत२८ एप्रिलला ठिकठिकाणी धरणे आंदोलने करण्याचे ठरले आहे.

No comments:

Post a Comment