Friday, 24 April 2015

पाण्याची पळवापळवी


निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून ७ मुख्य वाहिन्यांद्वारे शहरभरातील ८५ टाक्यांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी पोहोचविले जाते. या टाक्यांपैकी रहाटणी 'ड' प्रभागाजवळ, पिंपळे सौदागर गावठाण, तळवडे, चिंचवड आदी ठिकाणी टाक्यांमधील पाणी टॅँकरमध्ये भरून विकण्याचा धंदा केला जात आहे ...

No comments:

Post a Comment