Friday, 24 April 2015

आकुर्डीत तणाव


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे आकुर्डीत चालू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्यावेळी बुधवारी (२२ एप्रिल) तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी विरोध केल्यामुळे पोलिसांच्या मदतीने कारवाई पूर्ण करण्यात आली.

No comments:

Post a Comment