Friday, 17 April 2015

हातोडा मोहिमेवर दगडफेक

पिंपरी, रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने गुरुवारी अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम राबविली. या अंतर्गत महापालिकेकडून १८ आणि प्राधिकरणाकडून एका बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला.

No comments:

Post a Comment