Thursday, 14 May 2015

खर्च नागरिकांचा; उत्पन्न लुटताहेत लोकप्रतिनिधी

मात्र, निधीअभावी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बसथांब्यांची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे टिकाऊ बसथांब्याच्या नावाखाली स्टेनलेस स्टिलचे प्रत्येकी ३ लाख रुपयांचा एक असे बसथांबे उभारण्याची नवीन टूमच शहरात सुरू झाली.

No comments:

Post a Comment