Thursday, 14 May 2015

आरोप होताच प्रस्ताव तहकूब


साहित्य खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप झालेले महत्त्वाचे प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१२ मे) घेण्यात आला. या बैठकीत ३० पैकी १३ प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले.

No comments:

Post a Comment