Sunday, 9 August 2015

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला न्याय देण्यासाठीच केंद्राकडे ‘स्मार्ट सिटी’चा एकत्रित प्रस्ताव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना न्याय देण्यासाठीच केंद्र सरकारकडे ‘स्मार्ट सिटी’चा एकत्रित प्रस्ताव पाठवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

No comments:

Post a Comment