Sunday, 9 August 2015

शहरभर सीसीटीव्हींचा ‘वॉच’

संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेली 'सीसीटीव्ही' यंत्रणा ही देशातील पहिली यंत्रणा ठरली आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येही 'सीसीटीव्ही' बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून आक्टोबर २०१६ अखेर पूर्ण होईल, अशी माहिती ...

No comments:

Post a Comment