Friday, 11 September 2015

पिंपरीत पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांची अभद्र युती

बेकायदेशीरपणे पिस्तूल विक्रीचे पिंपरी-चिंचवड हे मोठे केंद्र बनले आहे. शहरात कोठेही सहजपणे पिस्तूल उपलब्ध होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. तीन-पाच हजारांपासून मिळणारी ही पिस्तुले मोठय़ा गुन्ह्य़ांमध्ये वापरली गेली, ...

No comments:

Post a Comment