Saturday, 31 October 2015

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंघोषित भाईमंडळींचा ऊतमात

हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय आणि तोडफोड करून क्षणात निघूनही जाते, हे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात वाढू लागले आहेत. काही संबंध नसताना रस्त्यावरून जाणाऱ्या ...

No comments:

Post a Comment