Saturday, 31 October 2015

सिनेमा पाहून केली 'भाई'गिरी

'चुकीला माफी नाही,' या 'दगडी चाळ' या सिनेमातील डायलॉगमुळे अंगात 'भाई' संचारल्याच्या आविर्भावात तोडफोड केल्याची धक्कादायक कबुली ​निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शाळकरी मुलांनी शुक्रवारी दिली. पिंपरी-चिंचवड येथील साने ...

No comments:

Post a Comment