Saturday, 17 October 2015

मोकाट जनावरे पकडण्यात पालिकेच्या यंत्रणेला अपयश!

पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत मोकाट जनावरांचा प्रश्न जटील आहे. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी सिध्द झाल्यानंतर आता हे काम खासगी संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता ...

No comments:

Post a Comment