Saturday, 17 October 2015

दहावीच्या वर्गात फटाके फोडून 'बर्थडे सेलिब्रेशन'

पिंपरी-चिंचवड: कासारवाडी येथील शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क वर्गातच फटाके फोडून वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थिनी प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत आहेत. हा प्रकार आज सकाळी ...

No comments:

Post a Comment