Thursday, 29 October 2015

कुंपणावरील नगरसेवकांचे लाड नकोत

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुका नजरेसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली तरी कुंपणावरील नगरसेवकांवर कारवाई करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात कोणी राष्ट्रवादी ...

No comments:

Post a Comment