Thursday, 29 October 2015

शहरात होणार पाणीकपात

पिंपरी : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment