Monday, 26 October 2015

संतपीठाला चालना


पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उभारणीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संत साहित्याचे अभ्यासक यांनी ...

No comments:

Post a Comment