Monday, 26 October 2015

वाहनांची फेरनोंदणी करा, जप्ती टाळा


पुणे आरटीओ आणि पिंपरी-चिंचवड आरटीओकडे नोंदणी झालेल्या दुचाकी वाहनांपैकी सन २००० पूर्वी नोंदणी झालेल्या ६४ सिरिजमधील वाहनांची फेरनोंदणी करावी लागणार आहे, तर १६ सिरिजमधील चारचाकी वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे. यातील ...

No comments:

Post a Comment