Wednesday, 4 November 2015

कुत्र्याने खाल्लेल्या लसणी बॉम्बमुळे वल्लभनगर आगारात स्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास दापोली ते पिंपरी-चिंचवड ही मुक्कामी गाडी फलाट क्रमांक दहावर थांबली होती. तोंडात प्लास्टिकची पिशवी घेऊन चारच्या सुमारास एक कुत्रे त्या गाडीखाली गेले. कुत्रा त्या ...

No comments:

Post a Comment