Wednesday, 4 November 2015

साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांना निमंत्रण?

मुंबईः दरवर्षी भरणा‍ऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला शक्यतो वेगवेगळ्या भाषांतील नामवंत साहित्यिकांना बोलावण्याची परंपरा आहे. परंतु, येत्या जानेवारीत पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे भरणा‍ऱ्या ८९व्या साहित्य ...

No comments:

Post a Comment