Thursday, 12 November 2015

उद्योगनगरीत 'दिवाळी पहाट'च्या उपक्रमांमध्ये वाढ

भक्तिसंगीत, सुगम संगीत, चित्रपटगीते, दीपोत्सव आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगनगरीतील 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमांची संख्या यंदा वाढली असून ...

No comments:

Post a Comment