Monday, 22 February 2016

पुण्याचा कचरा मोशीत कशाला?

मोशी येथील सरकारी मालकीची २५ हेक्‍टर खाणीची जागा पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यास राज्य सरकारने तत्त्वतः अनुकूलता दर्शविली आहे. पिंपरी-चिंचवडमहापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या मोशी येथे आहे.

No comments:

Post a Comment