Monday, 22 February 2016

राष्ट्रवादीची पकड, भाजपची उंच उडी, शिवसेनेचा थंड गोळा!


पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे हत्ती आहे. हा गजराज आजही त्याच्याच चालीने चालतो. भाजप आणि शिवसेना आपापल्या परीने त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आले आणि करत आहेत. कॉंग्रेसने आपल्या मर्यादा ओळखून केव्हाच ...

No comments:

Post a Comment